Tuzhat Jeev rangala | अंजली-राणा पुन्हा एकत्र! | Episode Update | Zee Marathi
2019-09-20 247 Dailymotion
झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राजा अंजलीला तोच राणा आहे हे पटवून देतो. राणा परत आल्यामुळे अंजली खुश होते आणि नंदिताच्या विरोधात मदत करण्याचं वचन देते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale